UPI बद्दल जाणून घ्या

UPI (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) ही एक खास अशी पेमेंट यंत्रणा आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे बँक अकाऊंट मोबाईल अ‍ॅप्लिकेशनशी जोडून तुमचे व्यवहार (transactions) सुरक्षितपणे करू शकता. मित्रांना पैसे पाठवण्यापासून ते दुकानदारांना पेमेंट करण्यापर्यंत, ऑनलाईन खरेदीपासून ते गरजेची देयके भरण्यापर्यंत UPI मुळे पैशांची देवाणघेवाण अगदी सोपी, सुरक्षित आणि झटपट झाली आहे.

श्रीमती राव
टीव्हीसीज

यूपीआयचा सुरक्षितरीत्या वापर कसा करावा

video thumb

पाकीटमार फिल्म

मिश्राजी धडा शिकतात

video thumb

डाव्या हाताचा खेळ

नोंदणी प्रक्रिया

यूपीआय अॅपवर नोंदणी कशी करावी हे मिश्राजी शिकतात